याचा पूर्ण उल्लेख या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे यादी सुद्धा आपण पुढे जाणून घेणार आहोत खरीप 2023 हंगामातील परिस्थितीच्या आधारे राज्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाची दुसरी कळ लागू झाली दुष्काळाची दुसरीकडे लागू झालेल्या 43 तालुक्यांपैकी उल्हासनगर या तालुक्यात येण्याचे क्षेत्र निरंक असल्याने सदर तालुक्यात दुष्काळ घोषित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही उर्वरित बेचाळीस तालुक्यामध्ये प्रत्यक्ष पिकांचे नुकसानीचे संरक्षण करण्यात आले असून त्या आधारे राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार राज्यातील तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणूनच हा शासन निर्णय घेण्यात आलेले आहे राज्यातील तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील प्रजनांची तूट उपलब्ध असलेल्या भूगोलांची कमतरता दूर संवेदन विषयक निकष वनस्पतीचे निदर्शन अशा विविध बाबीसाठी वरिष्ठ अ सुद्धा देण्यात आलेला आहे यामध्ये जे जिल्हे पात्र असणारे 15 त्यानंतर 24 तालुक्यांमध्ये गंभीर तर सोळा तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो कनिष्ठ या ठिकाणी समजून घेऊया यामध्ये कोणकोणते तालुके आहेत तुमचा तालुका या यादीमध्ये आहे का बघा तुमचा जिल्हा आहे का बघा गंभीर दुष्काळ तुमच्या तालुक्यांमध्ये झालेला आहे का मध्यम दुष्काळ झालेला आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.

👉 संपूर्ण शासन निर्णय बद्दल बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈