राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी व अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत समावून घेण्याबाबत मंत्रालयात बैठक आयोजन करण्यात आली होती त्यावेळी मंत्री डॉक्टर सावंत बोलत होते बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद महेशकर आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार आधी उपस्थित होते पुढे जी माहिती सविस्तर समजून घ्या या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेले आहे कोणते कर्मचारी पर्मनंट केले जाणार आहेत मंत्री डॉक्टर सावंत मनाने की राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरी ग्रामीण व एन यु एस एम अंतर्गत कार्यरत तसेच यांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित रिक्त पदावर समर्जनासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल रिक्त पदांची भरती करताना कंत्राटी कर्मचारी अधिकाऱ्यांमधून 30 टक्के राखीव भरती करण्यात येईल असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे हे सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे ही भरती टप्प्याटप्प्याने पुढील तीन ते चार वर्षात करण्यात येईल किमान दहा वर्ष सेवा झाल्यांना कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बघा ज्या कर्मचाऱ्यांचे दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत आशा कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येईल असा स्पष्टपणे उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे