अग्रीम नुकसान भरपाई दिपवाळी पूर्वी शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते राज्य सरकारने देखील विमा कंपन्यांना त्या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिळत असल्याने शेतकऱ्यांना नक्कीच काहीसा दिलासा मिळणार आहे अशी माहिती स्पष्टपणे धाराशिव जिल्ह्यातील जे आमदार राणा जगजीत सिंह आहेत यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे उर्वरित 17 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना देखील दिपवाळी पूर्वी अग्रीम मिळून देण्यासाठी क्षत्रित प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती देण्यात आली आहे मित्रांनो हा जो जिल्हा आहे धाराशिव जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यास सुरू झालेले आहेत ती नोव्हेंबर 2023 पासून जे लाभार्थी पिक विमा भरले आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा झालेले आहेत.