हंगामातील प्रतिकूल प्रसिद्धीमुळे झालेले नुकसान या बाबी अंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करण्याबाबत ही अधिसूचना घेण्यात आली आहे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे दिनांक 26 जून 2023 मधील परिषद क्रमांक दहा दोन मध्ये नमूद केल्यानुसार हंगाम कालावधीत प्रेस्टीकुल परिस्थिती उदाहरणात पूर पावसातील खंड दुष्काळ कीड व रोगांचा प्रादुर्भाव इत्यादी बाबीमुळे अधिसूचित महसूल मंडळ महसूल मंडळ गट तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या चालू वर्षांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये गत सात वर्षातील सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे मित्रांनो परीक्षेत क्रमांक 11 ची अधिसूचना जिल्हाधिकारी अध्यक्ष जिल्हास्तरीय संयुक्त समिती यांच्यामार्फत निर्गमित करण्यात येत आहे आता यामध्ये माहिती देण्यात आली आहे तीव्र दुष्काळ परिस्थिती असेल ज्यामुळे सुद्धा 25% अग्रीम टी किंवा दिला जातो पावसातील तीन चार आठवड्यापेक्षा जास्त खंड आल्याने एकूण पावसाचे कमी झालेले प्रमाण तापमानातील असाधारण घट वाढ दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत २० टक्के पेक्षा जास्त तफावत असे प्रजन्यमानातील असाधारण कमी जास्त प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 20% पेक्षा जास्त तपावर मोठ्या प्रमाणात कीड रोग यांच्या पिकावरील प्रादुर्भाव पीक पेरणी क्षेत्राच्या 25% पेक्षा जास्त क्षेत्रावर तीव्र प्रादुर्भाव झाल्यामुळे सुद्धा २५ टक्के पिक विमा दिला जातो त्यानंतर सहावा पॉईंट या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे इतर नैसर्गिक आपत्ती पूर परिस्थिती ज्यामुळे एकूण पीक पेरणी क्षेत्राच्या 25% पेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाल्यास पंचवीस टक्के अग्रीम पिक विमा दिला जातो मित्रांनो पुढे सुद्धा काही महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे मित्रांनो हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे या बाबी अंतर्गत वरील नमूद प्राथमिक सूचक क्रमांक चार मध्ये सर्व तालुके समावेश असणार आहेत त्यानंतर सहा ट्रिगर मध्ये लोहा कंदार व नांदेड तालुका वगळून इतर सर्व तालुक्यासाठी च्या आधारे खालील नमूद अध िसूचित विमा क्षेत्र गटातील अधिसूचित सोयाबीन कापूस तुर आणणे खरीप जवारी या पिकासाठी हा पिक विमा दिला जाणार आहे.