कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपये जमा होणार आहेत हे सुद्धा तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टल वरती आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी जो डेट आहे जो टायमिंग आहे तो सुद्धा या ठिकाणी दाखवला जात आहे १५ तारीख आहे म्हणजे आज साडेअकरा वाजे पासुन तुमच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 14 वा हप्ता मिळालेला आहे किंवा मागील आता मिळालेला आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये आज जमा झाले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचे पेंडिंग मध्ये हप्ते राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन-दोन हप्ते जमा होऊ शकतात म्हणजे चार हजार रुपये जमा होऊ शकतात याच पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला नवीन नोंदणी सुद्धा करता येतं.

👉 पी एम किसान योजनेचा 15वा हप्ता बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈