अशाप्रकारे होणार एक लाख रुपयाचे दोन लाख रुपये

समजा तुम्ही SBI मध्ये 1 लाख रुपये एकरकमी 10 वर्षांच्या मॅच्युरिटीसह जमा केले तर तुमचे पैसे दुप्पट होतील. SBI FD कॅल्क्युलेटरनुसार, गुंतवणूकदारांना 6.5 टक्के दराने 90,555 लाख रुपये व्याज मिळतील. 10 वर्षांनी मॅच्युरिटीवर गुंतवणूकदारांना 90,555 रुपये मिळतील.

ज्येष्ठ नागरिकांना 2,10,234 रुपये मिळतील

याव्यतिरिक्त, ज्येष्ठांना 7.5 टक्के व्याज मिळते. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने 10 वर्षांच्या मॅच्युरिटीची एफडी केली तर त्याचे पैसे दुप्पट होतील. तुम्ही 10 वर्षांच्या एफडीमध्ये 1 लाख रुपये गुंतवल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर 2,10,234 रुपये मिळतील. यामध्ये व्याज म्हणून 1,10,234 रुपये निश्चित उत्पन्न असेल.