शेतकरी बांधवांनो अधिक सूचना लागू केल्यानंतर विमा कंपनीने त्यावर जिल्हास्तरीय समितीकडे आक्षेप नोंदविले विमा कंपनीने नोंदवलेल्या अक्षय पावर जिल्हास्तरीय सुनावणी घेण्यात आली त्यावेळी कृषी विभागाने पक्ष पांच योग्य खंडन केल्याने व जिल्हाधिकारी जिल्हास्तरीय समिती व लोकप्रतिनिधी यांच्या पाठपुराव्याने विमा कंपनीने सोयाबीन पिकासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व महसूल मंडळांना अधिचना लागू करण्याचे मान्य केले त्यामुळे नांदेड जिल्ह्यात राज्यामध्ये सर्वाधिक ३११ कोटींचा 25 टक्के अग्रीम मिळविण्यास मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती श्री अभिजीत राऊत जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिली आहे धन्यवाद मित्रांनो