मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल वरती एक या ठिकाणी पोस्ट करण्यात आलेली आहे आणि या लेखांमध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलेला आहे पी एम किसान सन्मान निधी योजना के संबंधित किसी जानकारी के लिए लाभार्थी किसान यांनी किया पर एक टोल फ्री नंबर दिया गया है या ठिकाणी

011-24300606

अनेक दिवसापासून अनेक शेतकऱ्यांना खूप काही समस्या येत होते पीएम किसान सन्मान निधी योजना संदर्भातील या सर्व समस्या सहजरित्या तुम्हाला या नंबर वरती कॉल करून सोडत येणार आहेत धन्यवाद मित्रांनो