राज्य शासनाच्या माध्यमातून पन्नास हजार रुपये प्रोस्थान अनुदान कधी वाटप केला जाणार आहे अद्यापही सांगण्यात आलेल्या नाही आहे परंतु हा डाटा आता कलेक्ट केला जाणार आहे ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण पोर्टल एक वर्ष जवळपास होत आलेला होता तो पोर्टल बंद होता परत आता हा पोर्टल म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा सुरू झालेला आहे तुम्ही आता सीएससी सेंटरच्या माध्यमातून पाहू शकता किंवा तुमच्याकडे जर सीएससी आयडी असेल तर त्या आयडीच्या माध्यमातून तुम्ही बिंदास पाहू शकता.