लोकप्रिय अर्थसंकल्प मांडणार?

आगामी वर्षात देश लोकसभा निवडणुकांनासामोरा जात आहे. त्यामुळे

मोदी सरकारकडून मांडण्यात येणारा हा अर्थसंकल्प अंतरिम असेल.निवडणुकीनंतर निवडून आलेले सरकार उरलेल्या आर्थिक वर्षाचा लेखानुदान तयार करते.

२ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांप्रमाणेच महिला, आदिवासी, आर्थिक दुर्बल घटक, उद्योगपती, कामगार आदी घटकांना काही ना काही देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. त्यामुळेच अंतरिम असला तरी या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा केल्या जातील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.