या सवलती दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मिळणार –

1) शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट मिळणार

2)पीक कर्जाचे पुनर्गठन होणार Maharashtra Drough

3) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीसाठी स्थगिती येणार

4) जवळ जवळ 33.5% कृषिपंपांच्या चालू वीज बिलात सूट मिळणार

5) शालेय,व तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी होणार

6)’रोहयो’अंतर्गत कामाच्या निकषामध्ये काही प्रमाणात शिथिलता येणार

7) पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी आवश्यक तेथे टँकर्स मिळणार

8)शेतकऱ्यांच्या शेती पंपांना अखंडित वीज मिळणार