सर्वांसाठी घरे 2024 या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण राज्य पुरस्कार रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारधी आवास योजना आदिमावा शिवसेना अटल बांधकाम कामगार आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना मोदी आवास घरकुल योजना ज्या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता वाढविणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे या अभियानात काला कालावधी भूमी लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे घरकुलांच्या उद्दिष्ट प्रमाणे 100% मजुरी देणे मंजूर घरकुलांना सर्व हप्ते वेळेत वितरण करणे सर्व मंजूर घरकुले बहुतेक दृष्ट्या पूर्ण करणे प्रलंबित घरकुले पूर्ण करे ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे बहुमजली इमारती गृह संकुले व हाऊस हाऊसिंग अपार्टमेंटची उभारणी करणे वापर करणे शासकीय योजनांशी कृती संगम करणे व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे इत्यादी 10 उपक्रम राबवण्यात येत असून हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा अशी आव्हान ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे मंत्री सचिव राज्यस्तरीय वर्ष अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते मित्रांनो ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे कारण घरकुल योजनेची तुम्ही जर प्रतीक्षा करत असाल तर हे घरकुलचे स्वप्न तुमचे 2023 पर्यंत २४ पर्यंत पुर्ण होऊ शकतात.