मित्रांनो या योजनेअंतर्गत कांदा अनुदाना संदर्भात दहा कोटी पेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या कांदा उत्पादक दहा जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे ध्येय अनुदानाची रक्कम वीस हजार अथवा रुपये 20000 पेक्षा जास्त असल्याने त्यांना प्रथम व दुसऱ्या टप्प्यात 20000 इतक्या कमाल मर्यादेत अनुदान विचलित करण्यात आले आहे अशा लाभार्थ्यांना अनुदानाचा तिसरा टप्पा खालील प्रमाणे वितरित करण्याच्या शासनाने निर्णय घेतला आहे मित्रांनो ज्या लाभार्थ्यांचे ध्येय अनुदानाची रक्कम 24000 पेक्षा कमी आहे त्यांचे प्रकरणे संपूर्ण अर्जदाराची रक्कम प्रथम व दुसऱ्या टप्प्यातील अदा केलेले रुपये 20000 अनुदान अंतर्भूत करून पदा करण्यात यावी तसेच ज्या लाभार्थ्यांचे ध्येय अनुदानाची रक्कम 24000 अथवा रुपये 24000 पेक्षा जास्त आहे प्रथम व दुसऱ्या टप्प्यातील आदा केलेल्या 20000 अनुदान अंतर्भूत करून त्यांचे प्रकरणी तृतीय टप्प्यात 4000 इतक्या कमाल मर्यादेत अनुदानाची रक्कम अदा करण्यात यावी मित्रांनो ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे