दिव्यांग विद्यार्थ्यांना आवाहन केंद्राच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. सत्र २०२३-२४ मधील शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर नवीन अर्ज नोंदणी व नूतनीकरण ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. त्यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२३ आहे.