याप्रमाणे अर्ज करा

या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकत नाही. यासाठी तुम्हाला ऑफलाइन अर्ज करावा लागेल.railway recruitment 2023

मुलाखतीद्वारे निवड केली जाईल

तुमच्या अर्जासह तुम्हाला रेल्वे क्लेम ट्रिब्युनल, रेल्वे जंक्शन, जुनी पीआरएस बिल्डिंग, वाराणसी येथे जावे लागेल. मुलाखतीची वेळ 4 डिसेंबर 2023 रोजी ठेवण्यात आली आहे जी सकाळी 11:30 पासून सुरू होईल.railway recruitment