यामध्ये जिराईत बागायत आणि बहुवार्षिक पिकासाठी हेक्टरी किती रुपयांची मदत असणारे हे आपण समजून घेऊया जमिनीसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे राज्य सरकारच्या माध्यमातून मदत दिली जाणार आहे त्यानंतर बागायत जमिनीसाठी हेक्टरी सतरा हजार रुपये याप्रमाणे मदत दिली जाणार आहे त्यानंतर बहुवार्षिक पिकासाठी 22 हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे आर्थिक मदत राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे.