याच योजनेतील सर्वसाधारण प्रवर्गातील ६९१९२ लाभार्थीना ३० कोटी २४ लाख २४ हजार १०० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. अनुसूचित जमातीच्या ९०१५ लाभार्थीना ४ कोटी १ लाख ७२ हजार ७०० रुपयांचे अनुदान वितरित जिल्ह्यातील संजय गांधी निराधार करण्यात आले आहे.

समाजातील वंचित घटकांसाठी राबविण्यात येत आहेत.

याच योजनेतील सर्वसाधारण प्रवर्गातील १५३८२० लाभार्थीना ७८ कोटी ९५ लाख ७० हजार ७०० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. अनुसूचित जमातीच्या १६५९९ लाभार्थीना ६ कोटी ११ लाख ४८ हजार ६०० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.