डिसेंबरमध्ये नवी योजना आणणार

एलआयसीचे चेअरमन सिद्धार्थ मोहंतीयांनी म्हटले की, डिसेंबरच्या पहिल्या सप्ताहात एलआयसी एक नवीन सेवा आणत आहे.

या सेवेतून निश्चित परतावा मिळेल. परिपक्यतेनंतर पॉलिसीधारकास जीवनभर विमा रकमेच्या १० टक्के रक्कम मिळेल.

या सेवेमुळे बाजारात खळबळ उडेल. कारण, आपण किती पेमेंट करीत आहोत, २०-२५ वर्षांनंतर आपल्याला किती परतावा मिळेल, हे प्रत्येकालाच जाणून घ्यावेसे वाटते.