हमीभाव जाहीर

किमान आधारभूत किमतीत १५० ते ४३० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यात गहू, जव, हरभरा, मसूर, तीळ, कुसुमचा समावेश आहे. केंद्र शासनाने नवीन हमीभावाला मंजुरी दिल्याने येत्या हंगामापासून त्याचा लाभ उत्पादकांना मिळणार आहे.

या पिकांच्या हमीभावात वाढ

तिळाच्या हमीभावात सर्वाधिक म्हणजे २०० रुपयांची वाढ केली आहे. आधी ५४५० असा हमीभाव होता, तर आता ५६५० रुपयांना मंजुरी दिली आहे.

कसा ठरतो हमीभाव?

सरकार कृषी खर्च आणि किमती आयोगाच्या शिफारशीनुसार प्रत्येक पीक हंगामापूर्वी किमान आधारभूत • किंमत ठरवते. जर एखाद्या पिकाचे बंपर उत्पादन होत “असेल आणि त्याचे बाजारभाव कमी असतील, तर किमान

आधारभूत किंमत त्यांच्यासाठी निश्चित खात्रीशी

म्हणून काम करते

हरभऱ्याच्या हमीभावात १०५ रुपयांनी वाढ केली आहे. आधी ५४४०, तर नव्याने मिळणारा भाव आता ५३३५ केला आहे.

गव्हाचा हमीभाव

२१२५ वरून २२७५ करण्यात आला आहे. १५० रुपयांनी ही वाढ करण्यात आली आहे.

सरकार कृषी खर्च आणि किमती आयोगाच्या शिफारशीनुसार प्रत्येक पीक हंगामापूर्वी किमान आधारभूत किंमत ठरवते. जर एखाद्या पिकाचे बंपर उत्पादन होत “असेल आणि त्याचे बाजारभाव कमी असतील, तर किमान आधारभूत किंमत त्यांच्यासाठी निश्चित खात्रीशीम्हणून काम करते.