त्यानंतर वरती उद्या कोपऱ्यामधील मेनू बटणावर क्लिक केल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर Awaassoft या बटणावर क्लिक करायचे आहे.

येथे क्लिक केल्यानंतर त्याचे आणखीन उप पर्याय उपलब्ध होतात. त्यामधून रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करावे.

हे सर्व केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक नवीन पेज ओपन होईल.

यानंतर तुम्हाला Beneficiary Details for verification या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. जसे की, तुम्ही राज्य, जिल्हा, तालुका, तुमच्या गावाचे नाव इ.

त्यानंतर आपल्याला ज्या वर्षाची माहिती पाहिजे ते वर्ष निवडा आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा पर्याय निवडून घ्या.

आता खाली कॅपचा कोड भरण्यासाठी सांगितले जाईल यामध्ये गणित प्रक्रिया करून कोडे सोडून कॅपचा कोड भरून सबमिट पर्यावरण क्लिक करा.

आता तुम्हाला तुमच्यासमोर गावाची यादी दिसेल. यामध्ये तुम्हाला समजेल की तुमचे या लिस्टमध्ये नाव आले आहे की नाही.