Dragon fruit farming subsidy

ड्रॅगन फ्रुट लागवड करण्यासाठी साधारण सुरुवातीला २ ते ३ लाख रुपयांचा प्रति एकरी खर्च येतो, यामध्ये सिमेंट चे खांब, रोपे, ठिबक, मशागत हे सगळे खर्च आहेत हा खर्च जरी जास्त वाटत असला तरी हा फक्त एकदाच करायचा खर्च आहे आणि विशेष म्हणजे ड्रॅगन फ्रुट च्या लागवडीला चालना देण्यासाठी शासन यासाठी १ लाख ६० हजार रुपये प्रति हेक्टर एवढे अनुदान (Dragon fruit farming subsidy) देत आहे .

अर्ज कसा करावा?

जर तुमच्याकडे कमीत कमी २० गुंठे जमीन असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत आणि यासाठी तुम्ही mahaDBT पोर्टल अर्ज करू शकता.