योजनेचे वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत मित्रांनो वैशिष्ट्ये सुद्धा तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे ही योजना कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग ग्रामीण विकास विभाग आणि खते विभाग महिला स्वयंसहायता गट आणि प्रमुख खत कंपन्या यांची संसाधने आणि प्रयत्नाची सांगड घालून करून समग्र चालना देणे त्यानंतर आर्थिक दृष्ट्या दोनचा वापर व्यवहारी असलेल्या योग्य क्लस्टर शोधून काढून विविध राज्यामधील अशा क्लस्टर मधील प्रगतशील 15000 महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरविण्यासाठी निवडले जाईल म्हणजे 15000 महिला बचत गटांना हे ड्रोन दिले जाणार आहे ड्रोनच्या किमतीच्या 80 टक्के इतकी रक्कम केंद्रीय आर्थिक सहाय्य आणि इतर साधने अनुषंगिक शुल्क यासाठी कमाल आठ लाख रुपये महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी दिले जाणार आहे.