जानेवारी ते जून 2023 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिके नुकसानीसाठी वारीतांना मदत देण्याबाबत राज्य शासनाच्या माध्यमातून महसूल व वनविभागाअंतर्गत 30 नोव्हेंबर 2023 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये जे बाधित सहा जिल्हे आहेत कोणकोणते आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांची निधी असणारे याचा पूर्णपणे उल्लेख करण्यात आलेला आहे पूर्ण सविस्तर माहिती समजून घ्या. राज्यात मे मार्च एप्रिल व मे 2023 या कालावधीत पडलेल्या अवेळी पावसामुळे मुख्यत्वे शेती पिकांचे नुकसान झाले आहे अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेती पिकांचे नुकसान 33% पेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्रांचे नुकसान झाले आहे तेवढ्या क्षेत्राकरिता दोन हेक्टर मर्यादित विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते राज्यात मार्च 2023 या कालावधीत झालेल्या हवेली पावसामुळे झालेल्या शेती पिके व इतर नुकसानी बाबत अनुवाद दराने शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत आवश्यक ते आदेश वर नमूद दिनांक 10 एप्रिल 2023 दिनांक 21 एप्रिल 2023 दिनांक 17 मे 2023 दिनांक पाच सहा 2023 दिनांक 12.9.2023 दिनांक 25 9 2023 च्या शासन निर्णयानुसार निर्गमित करण्यात आले आहे मित्रांनो पूर्ण माहिती समजून घ्या आता जानेवारी ते जून 2023 मधील शेती पिकांच्या नुकसानी करिता विभागीय आयुक्त नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती पुणे व नागपूर यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत त्यानुसार निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून हा जो शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये किती रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे याचा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे जानेवारी ते जून 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात वेगळी पावसामुळे झालेल्या शेती पिके नुकसानीसाठी बाधित्यांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून ही जी निधी आहे 9 कोटी 80 लाख 72 हजार रुपयांचा इतका निधी सोबतच्या परपत्रात दर्शवल्यानुसार जिल्हा न्याय वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.

या जिल्ह्यांना मिळणार निधी

धुळे नांदेड धाराशिव बुलढाणा सोलापूर गोंदिया