शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.3: किमान 7 वी परीक्षा उत्तीर्ण आणि त्याची शरीरयष्टी चांगली असावी.

अधिकृत माहिती साठी इथे क्लिक करा 

वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे

नोकरी करण्याचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023 असणार आहे.

कोणकोणत्या जिल्यामध्ये किती जागा निघाल्यात बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंकला क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा

👉 भरतीची संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈

👉 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈