योजनेला मुदतवाढ

राज्यात महायुतीचे सरकार असताना, योजनेस बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरु करण्यात आली होती.योजनेला सुरुवातीला २०१८-१९ ते २०२१-२२ या ४ वर्षांसाठी मान्यता देण्यात आली होती. मात्र, या योजनेला आता २०२७-२८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.