नोव्हेंबर 2023 मध्ये UPI व्यवहारांनी रु. 17.4 लाख कोटींचा नवा विक्रम नोंदवला. UPI द्वारे होणारे व्यवहार 2022 च्या तुलनेत व्हॉल्यूमच्या दृष्टीने 54 टक्के आणि मूल्याच्या दृष्टीने 46 टक्क्यांनी वाढले.