पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 पुरवठा निरीक्षक, गट-क 324

2 उच्चस्तर लिपिक, गट-क 21

एकूण जागा 345

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: पदवीधर (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य)

पद क्र.2: पदवीधर

वयोमर्यादा :-  18 ते 38 वर्षे दरम्यान

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर

अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी इथे क्लिक करा

मूळ जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा