दिव्यांग, वृद्ध आणि निराधारांना मानधन देताना निकष शिथिल करण्यात येतील. त्याचप्रमाणे महिला सुधारगृहातील मुलींच्या वयाची मर्यादा २५ वर्षे किंवा लग्नापर्यंत वाढविण्यात येईल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.