हे बँक लॉकरचे काम ३१ डिसेंबरपूर्वी करा.

तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे लॉकर असल्यास, कृपया 31 डिसेंबर 2023 पूर्वी संबंधित काम तातडीने पूर्ण करा. आरबीआयच्या सूचनेनुसार, ग्राहकांनी बँकेच्या लॉकरसाठी नवीन करारावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. या संदर्भात बँकेत लॉकर असलेल्या ग्राहकांनाही बँक सतर्क करत आहे.