My Business 2023 मधे फक्त 10000 रुपयात सुरू होणारे 10 व्यवसाय कोणते ?

१. स्टेशनरी दुकान –

मित्रांनो तुम्ही सुरुवातीला १० हजार रुपयांपासून या व्यवसायाला सुरुवात करू शकता. त्यामध्ये लोकर प्रॉडक्ट्स दुकानात ठेवून तुम्ही चांगली कमाई करून दुपटीने वाढू शकतात. जसा जसा व्यवसायात समस्या असं वाटत असल्यास तुम्ही ब्रांडेड प्रॉडक्ट दुकानात ठेवू शकता. व्यवसायाच्या सुरुवातीला फक्त पेन पेन्सिल आणि नोटबुकंची विक्री करून चांगल्या प्रकारे नफा कमवता येतो. My Business

लहान शहरातील काही शाळांसोबत तुम्ही टाईप करू शकता तिथे विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता अशाप्रकारे तुम्ही स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करू शकता.

अधिक माहिती येथे वाचा >>>>>

२. ब्लॉग सुरू करा

मित्रांनो सध्या आपण पाहतो की, आपण ऑफलाइन गोष्टीपेक्षा ऑनलाईन गोष्टींना अधिक प्राधान्य देतो. प्रत्येक गोष्टी आपण इंटरनेटवर शोधतो. जसे की एखादी ऑनलाईन प्रॉडक्ट असू द्या इतर माहिती बातम्या. त्यासोबत आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित, तंत्रज्ञान ऑटोमोबाईल इत्यादी सारख्या विविध गोष्टींची महत्त्वाची माहिती आपण ब्लॉगद्वारे सर्वांपर्यंत पोहोचू शकता. आणि या मधून चांगले उत्पादन मिळू शकता. My Business

३. YouTube चैनल सुरू करा

मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर आपण यूट्यूब चैनल अगदी मोफत सुरू करू शकतो. परंतु सुरुवातीचे तीन-चार महिने आपण त्यापासून उत्पादन करू शकत नाही. गुगल आणि युट्युब यांच्या प्राथमिक क्रायटेरिया पूर्ण केल्यानंतर यापासून पैसे येणे सुरू होते. त्यासाठी नेत्याने काम करणे गरजेचे असते.

अधिक माहिती येथे वाचा >>>>>

४. एलईडी बल्ब निर्मिती

मित्रांनो आपण पाहतो की घरामध्ये प्रकाश देण्यासाठी विविध प्रकारचे एलईडी बल्ब वापरले जातात. यामध्ये लाल पिवळा हिरवा निळा सर्व प्रकारचे एलईडी बल्ब बाजारात उपलब्ध आहेत. एलईडी बल मुले विजेचा वापर कमी होतो. यामुळे आता ग्रामीण भागातील सुद्धा लोक याचा वापर करू लागले आहेत. यासाठी थोडेफार माहिती घेऊन कच्चामाल उपलब्ध करून आपण हा व्यवसाय सुरू करू शकता. My Business

५. मशरूम उत्पादन व्यवसाय

मशरूमला शाकाहारी लोकांचे मटण म्हणतात. ते अगदी चवदार आहे. नैसर्गिक मशरूम जंगलात आढळतात. आजकाल लोक घरी कृत्रिमरीत्या वाढवतात. महिनाभर बाजारात मशरूमची मागणी कायम असते.घर असो वा लग्न किंवा पार्टी, सर्वत्र खाद्यपदार्थांमध्ये मशरूमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हे मांसापेक्षा स्वस्त आहे, त्यामुळे लोक त्याचा अधिक वापर करतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लांब प्रशस्त खोली आवश्यक आहे. सुरवातीला कमी पैसे गुंतवून उत्पादन करता येते.