. पीएम विश्वकर्मा योजनेतून कर्ज मिळवण्यासाठी प्रथम pmvishwakarma.gov.in ला भेट द्या.

. यानंतर पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेच्या पर्यायावर जा.

. ऑनलाईन अर्ज करा वर क्लिक करा.

. मोबाईलद्वारे नोंदणी करा.

. यानंतर, तुमचे सर्व तपशील द्या.

. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

. एकदा सर्वकाही तपासले की सबमिट करा क्लिक करा. यासह तुमची विनंती नोंदवली जाईल. तुम्हाला काही दिवसात एक पुष्टीकरण संदेश प्राप्त होईल.