आपले सरकार सेवा केंद्र वरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी केवायसी करून घ्यायची आहे केवायसी म्हणजे आधार प्रमाणे कारण तुम्हाला करून घ्यायचं आहे आधार प्रमाणे कारण झाला तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमवणारे तुमची केवायसी करणं आवश्यक आहे जेव्हा तुम्ही केवायसी कराल तेव्हाचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात अन्यथा नाही आहे परत एकदा समजून घ्या मित्रांनो आता तुम्हाला केवायसी करायला जायचंय तर तुमच्याकडे विशिष्ट नंबर असणे आवश्यक आहे मग हा विशिष्ट नंबर कोणत्या ठिकाणी मिळेल तुमच्या गावातील तलाठी असेल कृषी सहायक असेल किंवा तुमच्या गावातील सरपंच ग्रामसेवक ज्यांच्याकडे सुद्धा ही यादी पाठवण्यात आलेली आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव पहा तुमचं बँक खाते नंबर पहा व्यवस्थित आहे का तुमच्या गावांमध्ये काही चुका झालेले आहेत का? किती पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणारे पूर्ण डिटेल्स माहिती सर्वप्रथम पाहून घ्या त्यानंतरच केवायसी करा केवायसी झाल्याबरोबर 72 तासाच्या आत पैसे तुमच्या खात्या मध्ये जमा होणार आहेत मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे.