एकूण जागा:– 145

मोटार मेकॅनिक वाहन – ४० जागा

मेकॅनिक डिझेल – ३४ जागा

मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर – ३० जागा

ऑटो इलेक्ट्रिशियन – ३० जागा

वेल्डर – २ जागा

टर्नर – ३ जागा

प्रशितन व वातानुकुलिकरण – ०६ जागा

शैक्षणिक पात्रता: दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे व त्या संबंधित आयटीआयट्रेड मधील कोर्स पूर्ण असणे गरजेचे.

नोकरी ठिकाण – सातारा

अर्ज पद्धती – ऑनलाइन आणि ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जानेवारी २०२४ आहे.

ऑफलाइन पत्ता – विभाग नियंत्रक कार्यालय , ७ स्टार बिल्डिंग च्या मागे , एस. टी. स्टॅण्ड जवळ , रविवार पेठ, सातारा – ४१५००१

तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा नोकरी करण्याचे संधी मिळेल धन्यवाद