पैसे गेले तिकीट मिळाले नाही तक्रार कुठे करायची

एसटी बसने मध्ये प्रवास करताना प्रवासाने क्यूआर कोड स्कॅन करून पैसे अदा केल्यावर इंटरनेट नेटवर्क न मिळाल्यास तिकीट येण्याची समस्या निर्माण होऊ शकते यासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे.