उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी 27 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. या भरतीला अर्ज करण्यासाठी तुम्हाला भारत इलेक्ट्रॉनिक च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.