पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 सिनियर कंसल्टंट 04

2 कंसल्टंट ग्रेड-II 04

3 कंसल्टंट ग्रेड-I 08

4 यंग प्रोफेशनल्स 16

5 प्रोग्राम को-ऑर्डिनेटर 15

6 सिस्टिम एनालिस्ट/डेव्हलपर 05

7 प्रोजेक्ट कंसल्टंट 100

एकूण जागा 152

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: (i) सामाजिक विज्ञान / मानवता मध्ये पदव्युत्तर पदवी /MSW/MBA (मॅनेजमेंट) (ii) 15 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) सामाजिक विज्ञान / मानवता मध्ये पदव्युत्तर पदवी /MSW/MBA (मॅनेजमेंट) (ii) 08-15 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) सामाजिक विज्ञान / मानवता मध्ये पदव्युत्तर पदवी /MSW/MBA (मॅनेजमेंट) (ii) 03-08 वर्षे अनुभव

पद क्र.4: (i) सामाजिक विज्ञान / मानवता मध्ये पदव्युत्तर पदवी /MSW/MBA (मॅनेजमेंट) (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.5: (i) पदवीधर (ii) 02-03 वर्षे अनुभव

पद क्र.6: (i) कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी. (ii) 02-05 वर्षे अनुभव

पद क्र.7: (i) उद्योजकता/व्यवसाय प्रशासन/सामाजिक विज्ञान/विज्ञान/वाणिज्य/सामाजिक कार्य, किंवा इतर कोणत्याही संबंधित विषयातील पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा

पद क्र.1: 65 वर्षांपर्यंत

पद क्र.2: 50 वर्षांपर्यंत

पद क्र.3, 5, 6 & 7: 45 वर्षांपर्यंत

पद क्र.4: 32 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Director, NIESBUD, A-23, Sector-62, Institutional Area, NOIDA – 201 309 (U.P.)

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 09 जानेवारी 2024 असणार आहे

मूळ जाहिरातसाठी इथे क्लिक करा