एकूण जागा:– 01

महाव्यवस्थापक (वित्त)/ मुख्य वित्त अधिकारी – ०१ जागा

शैक्षणिक पात्रता – आयसीएआय येथील चार्टर्ड अकाऊंटन्ट पदवी प्राप्त.

पगार – ३ लाख २७ हजार ते ३ लाख ७० हजार

वयोमर्यादा – ३८ वर्षे ते ५५ वर्षे दरम्यान

अर्ज पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०4जानेवारी २०२४

या भरतीची संपूर्ण माहिती बघण्यासाठी पोस्ट इंडिया बँकेच्या अधिकृत वेबसाईटला नक्की भेट द्या