सर्च केल्यानंतर पी एम किसान सन्माननीय योजनेचा अधिकार पोर्टल ओपन झालेल्या दिसेल याच पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला नवीन नोंदणी करता येईल स्टेटस पाहता येईल या संदर्भातील पूर्ण माहिती खालील दिलेल्या व्हिडिओला क्लिक करून तुम्ही बघू शकता.