8 जानेवारी 2024 रोजी या भरती प्रक्रियेसाठी मुलाखती या घेतल्या जाणार आहेत. 9:30 ते 11:30 पर्यंत उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहवे लागणार आहे.

या भरती प्रक्रियेच्या मुलाखतीसाठी उमेदवारांना कॉन्फ्रेंस हॉल मडगांव, मडगांव रेल्वे स्टेशनला पोहचावे लागेल.