मित्रांनो आता आपण समजून घेऊया या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा किती आहे 18 ते 65 वयोगटातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात आता या योजनेमध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर मात्र 396 रुपये प्रति वर्षे पोस्ट ऑफिस मध्ये तुम्हाला भरायचे मित्रांनो या ठिकाणी उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते अनिवार्य आहे अधिक माहितीसाठी आपल्या पोस्टमॅन किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसची संपर्क नक्की साधा.