मित्रांनो आता जो वाढीव दर आहे हेक्टरी किती रुपयांनी दिले जाणार आहे एस डी आर एफ चा मदत करणं किती असणारे हे समजून घेणे आवश्यक आहे नोव्हेंबर 2023 मधील अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानेकरिता बाधिता बाधित शेतकऱ्यांना राज्यपती प्रतिसाद निधीच्या निकषा बाहेर मदत देण्याकरिता खालील प्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.