भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला dsssb.delhi.gov.in. या साईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. तिथेच जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 18 ते 27 पर्यंत उमेदवाराचे वय असावे. उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी किंवा विज्ञान विषयात पदवी अशाच प्रकार माहिती बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद घेतलेली असावी.