एकूण जागा:-137

पदाचे नाव पद संख्या

1 प्रयोगशाळा परिचर 07

2 शिपाई 09

3 पहारेकरी 05

4 शवविच्छेदन परिचर 03

5 प्राणी गृह परिचर 01

6 दप्तरी 01

7 परिचर 02

8 सफाईगार 26

9 शिंपी 01

10 दंत परिचर 01

11 उदवाहन चालक 01

12 वस्तीगृह सेवक/ मेस सेवक 01

13 कक्षसेवक 31

14 रुग्णपट वाहक 02

15 न्हावी 03

16 धोबी 04

18 चौकीदार 03

19 प्रयोगशाळा परिचर 01

20 माळी 01

21 कक्षसेवक/कक्ष आया/महिला आया 09

22 बाहयरुग्ण विभाग सेवक 05

23 सुरक्षारक्षक/पहारेकरी 03

24 प्रमुख स्वयंपाकी 04

25 सहायक स्वयंपाकी 02

26 स्वयंपाकी सेवक 05

27 क्षकिरण सेवक 03

शैक्षणिक पात्रता:

सफाईगार: 07वी उत्तीर्ण असणे आवश्यक: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (केस कर्तनालय) माळी: (i) 10वी उत्तीर्ण (ii) माळी प्रमाणपत्र

प्रमुख स्वयंपाकी, सहायक स्वयंपाकी, स्वयंपाकी सेवक: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव प्रमाणपत्र

वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे दरम्यान

नोकरी ठिकाण: श्री.भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर्वोपचार रुग्णालय, धुळे

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जानेवारी 2024 आहे.

अधिकृत माहिती बघण्यासाठी क्लिक करा