शेतकरी अनुदान योजना 2023 आणि ऑनलाइन अर्ज
अवजारे बॅंक स्थापन करून भाडेतत्त्वावर कृषी यंत्रे व अवजारे पुरविणारे सेवा केंद्र सुरू करता येते. शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ), शेतकरी गटाला एकूण प्रकल्प खर्चाच्या ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. अवजार बॅंकांचे क्षमतेनुसार दहा लाख, २५ लाख, ४० लाख व ६० लाख रुपये, असे चार प्रकार करण्यात आले आहेत.

Direct Benefit Transfer
बहुतांश शेतकऱ्यांना कोणत्या योजनेअंतर्गत किंवा कोणत्या उपकरणासाठी, यंत्र खरेदीसाठी किती अनुदान शासनाकडून देण्यात येतं, याबद्दलची पूर्ण माहिती नसते. त्यामुळे शेतकरी अश्या योजनेपासून वंचित राहतात.
MahaDBT Shetkari Yojana 2023

Mahadbt Krushi Yantrikikaran Scheme | कृषी यांत्रिकीकरण | आता ट्रॅक्टर, ट्रॉली खरेदी करण्यासाठी अनुदान

महा डीबीटी योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
आधार कार्ड
बँक खाते तपशील
उत्पन्न प्रमाणपत्र
कास्ट प्रमाणपत्र (लागू असल्यास)
जमिनीच्या मालकीची कागदपत्रे
पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
मोबाईल नंबर
रहिवासी पुरावा
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
योजना-विशिष्ट दस्तऐवज (आवश्यक असल्यास)

Mahadbt कृषी यांत्रिकीकरण अवजारांसाठी अनुदान किती मिळते? इथे क्लिक करून बघा