सेंट्रल बँकेने जारी केलेल्या यादीनुसार, सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांसह एकूण 16 दिवस बँका काम करणार नाहीत. तथापि, या सुट्ट्या वेगवेगळ्या सण, उत्सव आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या कार्यक्रमांवर अवलंबून असतात.

१ ऑक्टोबर : पहिला रविवार

२ ऑक्टोबर, गांधी जयंती

8 ऑक्टोबर, दुसरा रविवार

14 ऑक्टोबर: (शनिवार)- महालय- कोलकाता येथे बँक बंद.

15 ऑक्टोबर तिसरा रविवार

18 ऑक्टोबर : (बुधवार) – काटी बिहू – आसाममध्ये बँक बंद.

21 ऑक्टोबर: (शनिवार) – दुर्गा पूजा (महा सप्तमी) – त्रिपुरा, आसाम, मणिपूर आणि बंगालमध्ये बँक बंद.

22 ऑक्टोबर चौथा रविवार

23 ऑक्टोबर: (सोमवार)- दसरा (महानवमी)/आयुधा पूजा/दुर्गा पूजा/विजय दशमी- त्रिपुरा,

24 ऑक्टोबर: (मंगळवार) – दसरा/दसरा (विजयादशमी)/दुर्गा पूजा – आंध्र प्रदेश, मणिपूर वगळता सर्व राज्यांमध्ये बँका बंद.

25 ऑक्टोबर: (बुधवार) – दुर्गा पूजा (दसैन) – सिक्कीममध्ये बँका बंद.

26 ऑक्टोबर: (गुरुवार) – दुर्गा पूजा (दसैन)/विलीनीकरण दिवस – सिक्कीम, जम्मू आणि काश्मीरमधील बँका

27 ऑक्टोबर: (शुक्रवार) दुर्गा पूजा (दसैन) – सिक्कीममध्ये बँक बंद.

28 ऑक्टोबर: (शनिवार) – लक्ष्मी पूजा – बंगालमध्ये बँक बंद. 29 ऑक्टोबर, पाचवा रविवार.

31 ऑक्टोबर : (मंगळवार) – सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन – गुजरातमध्ये बँक बंद.