या विम्याच्या अटी काय आहेत?

अशा घटनांमध्ये सरकार प्रति सदस्य 10 लाख रुपये देते.
याशिवाय संपूर्ण कुटुंबासाठी कमाल 50 लाख रुपयांची मर्यादा आहे.
केवळ मालमत्तेचे नुकसान झाले असेल, तर या स्थितीत 2 लाख रुपयांचा दावा उपलब्ध आहे.
एखाद्याचा मृत्यू झाल्यास वैयक्तिक अपघात संरक्षण म्हणून ६ लाख रुपये उपलब्ध आहेत.
याशिवाय उपचाराबाबत बोलायचे झाले तर त्यासाठी प्रति सदस्य २ लाख रुपये उपलब्ध आहेत. त्याच वेळी, कमाल 30 लाख रुपये उपलब्ध आहेत.