तुम्हाला कोणत्या CIBIL स्कोअरवर गृहकर्जावर सूट मिळेल?

जर तुमचा CIBIL score 700 ते 800 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर गृहकर्जावर home loan 8.60 टक्के व्याज interest rate आकारले जाते. यावर 65 bps म्हणजेच 0.55 टक्के सूट दिली जात आहे. CIBIL स्कोअर 700 ते 749 दरम्यान, SBI ऑफर म्हणून 0.55 टक्के सूट देत आहे.

त्यानंतर 8.70 टक्के दराने कर्ज मिळेल. तथापि, बँक bank 550 ते 699 दरम्यान CIBIL स्कोअरवर cibil score सूट देत नाही. यामध्ये ९.४५ टक्के आणि ९.६५ टक्के interest rate दराने कर्जाची loan परतफेड करावी लागणार आहे.