एकूण जागा :-1646 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक , संबंधित ITI (इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मेसन/पाईप फिटर/फिटर/डिझेल मेकॅनिक/वेल्डर/M.M.T.M./टेक्निशियन/मशीनिस्ट)

वयोमर्यादा: 15 ते 24 वर्षे दरम्यान

नोकरी ठिकाण: अजमेर, बीकानेर, जयपूर & जोधपूर

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2024 आहे.

अधिकृत माहितीसाठी इथे करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा