एकूण 61 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. एकूण 41 वैद्यकीय विशेषज्ञ पदांसाठी आणि एकूण 20 GDMO पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे यशस्वी उमेदवारांना भरघोस पगारही मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. तेथे तुम्हाला या नियुक्तीच्या प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहिती मिळेल.