त्यामध्ये मध जी आहे पूर्वी दोन हेक्टरची होती आता यामध्ये तीन एकरपर्यंत मर्यादा ठेवण्यात आलेले नंबर 2023 या महिन्यात आगळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून दिनांक नऊ एक 2024 या तीन स्वतंत्र पत्रान्वे निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झालेला आहे मित्रांनो यामध्ये कोणकोणते पाच जिल्हे आहेत या संदर्भात सुद्धा जाणून घेऊया आणि ही निधी किती रुपयांची आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया नंबर 2023 या कालावधीत राज्यात वेगळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भातील क्रमांक चार येथील शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार एकूण या ठिकाणी सांगण्यात आलेल्या 144 कोटी दहा लाख 66 हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो आता यामध्ये कोणकोणते पाच जिल्हे आहेत हे समजून घेऊया पाच जिल्ह्यांची यादी सुद्धा या ठिकाणी देण्यात आली आहे सांगात्रेला आहे नोव्हेंबर 2023 मध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानेकरिता वितळीत करावयाच्या निधीच्या लेखाशीच्या तपशील यामध्ये नाशिक आहे अहमदनगर आहे धुळे नंदुरबार जळगाव कसे हे पाच जिल्हे आहेत